मिरची पूर्ण अशी होत आहे

सर उपाय सांगा.

लीफ कर्ल व्हायरस आहे. नियंत्रण मिळवणे कठिण आहे. खर्च करून देखील उपयोग होणार नाही.