नवनाथ जगदाळे

कांदा काढून सावलीत वाळत आहे. किती दिवस ठेवावा आणि चाळीत टाकायचा आहे. पावडर कोणते वापरावे.

सर्वप्रथम एकत्र साठवून ठेवेलेला कांदा मोकळे करून घ्यावे त्यामुळे हवा खेळती राहील नाहीतर पाते सहित एकत्र ठेवल्याने तापमानात वाढ होईल व कांदा सडसाठी पोषक परिस्थिती निर्माण होईल.
साठवणुकीतील काळी कुज ( सड व पांढरी कुज) टाळण्यासाठी ट्रायकोड्रामा @१० ग्रॅम + सुडोमोनस @१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.