उन्हाळी भुईमूग पेरला आहे

भुईमूग पेरून वीस दिवस झाले आहे तरी अशा पद्धतीने रोप अवस्था आहे काही रोपे अशी दिसत आहेत उपाय सुचवा

1 Like

फेरस व झिंक ची कमतरता दिसत आहे. नियंत्रण करिता २०० ग्रॅम फेरस सल्फेट @१०० किलो शेणखतात मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे.

फेरस सल्फेट @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सिंचनाची सोय करावी.