कलिंगड

कलिंगड फळ वाढ करण्यासाठी उपाय सांगा

1 Like

खूप जोरदार आलय पीक ह्या हंगामातील.

०.०.५० @४ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे किंवा पोटॅशियम सोनाईड ठिबक द्वारे सोडावे.