केळी

शेंडी वाकडे होत आहे आणि वाढ कमी होत आहे

1 Like

ठिबकद्वारे १९:१९:१९ विद्राव्ये खत @५ किलो सोबत हुमिक अॅसिड @१ लिटर/२०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रासाठी सोडावे.