ऊस तुटला आहे.आंतर पीक भेंडी लावयाची आहे
कोणती व्हरायटी लावावी.
कृषी विद्यापीठांच्या सुधारित जातीमध्ये फुले उत्कर्ष, फुले विमुक्ता आणि परभणी क्रांती हे वाण शिफारस आहे.
हायब्रीडची लागवड करायची असल्यास advanta सीडची राधिका कलशची करिष्ष्मा आणि स्नेहा सीड्स ची लक्ष्मी हे वाण उत्पादन देणारे व किडींना कमी बळी पडणारे आहेत.