झेंडू वर कोकडा पडला आहे

झेंडू च्या पानावर कोकडा पडला आहे यावर काय उपाय करावेत सांगा

1 Like

पांढरी माशी व मावा किडीमुळे होतो. यादोन्ही रस शोषक कीड नियंत्रण करिता इक्री @५० पिवळे - निळे चिकट सापळे लावावे. किडींची संख्या आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर थायमेथाॅक्झाम २०%@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.