फळ गळती

छोटी फळे गळत आहेत उपाय सांगा

1 Like

आंबा मोहर व फळ गळीचे कारण
आंबा पिकात मोहर येणाच्या कालावधीत भुरी, तुडतुडे व मोहर गळणे या मुख्य समस्या असतात.
नियंत्रण उपाय:
Imidaclopride १७.८%@१० मिली + सल्फर ८०%/ hexakonasol ५%@३० मिली + पलानोफिक्स @३ मिली/ १० लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी.