कोकडा पड़त आहे

माझ्या बहु स्तरीय प्लॉट मधील पपाई ला कोकडा पड़त आहे काय करावे?

1 Like

कोकदा नाही, अन्नद्रव्येची कमतरता आहे. कॅलसिम @२० ग्रॅम + प्लांट बायोझीम /१० लिटर मिसळून फवारणी करावी.