कोकडा आहे

बहुस्तरीय शेती प्लॉट मधील चवळी ला कोकडा पडला आहे काय करावे?

अशी झाडे काढून नष्ठ करा. फवारणी केल्यावर सुद्धा नियंत्रण मिळवणे कठीण आहे.