पानाला काळी अळई लागली आहे

बहुस्तरीय प्लॉट मधील मुळा या पिकाला काळी अळई लागली आहे
काय करावे?

1 Like

मोहरीवरील काळी माशी (Mustard Saw Fly) आहे. नियंत्रण करिता दिसणाऱ्या अळ्या हाताने वेचून नष्ठ करा. प्रकाश सापळ्यांचा वापर करा.
फवारणी व्यवस्थापनात कोराजन @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.