राजमा

राजमा लागवड करुन 25 दिवस झाले आहे. फवारणीसाठी औषध कोणते वापरावे

राजमा पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. एकात्मिक व्यवस्थापनामध्ये पिवळे/निळे चिकट सापळे @५०/एकरी लावावे. निंबोळी अर्क @३० मिली + थायमेंथोक्झाम २५% @१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.