नवनाथ जगदाळे

कांदा 90 दिवसाचा झाला असून पाणी दिले आहे.
नंतर पाणी द्यावे लागेल का. आणि काजळी न येण्यासाठी
फवारणी कश्याची करावी.

कांदा पोसण्यासाठी पात खाली पाडून घ्यावी.
काजळी लागू नये म्हणून बाविस्टीन @ ३० ग्रॅम किंवा लूना एक्ष्सपेरीअंस@ १० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हि अशी काजळी आढळून आली आहे.

काळी काजळीसाठी वरीलप्रमाणे नियोजन करावे.