भेंडी

सर भेंडी पीक लावून 15 दिवस झाले आहे पण पानावर बारीक बारीक छिद्र पडत आहे उपाय सांगा

1 Like

पाने खाणारी अळीचे लक्षणे दिसत आहे. एकात्मिक नियंत्रणात एकरी @५ कामगंध सापळ्यांचा वापर करावा, फवारणी व्यवस्थापणात निंबोळी तेल @३० मिली + इमामेक्टीन बेन्झोएट ५%@ १० ग्रॅम + प्लांट बायोझाईम @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ok सर