सोयाबिनला शेंगा लागण्याचे प्रमान कमी आहे

सोयाबिनला जास्त शेंगांचा लाग लागण्यासाठी काय करावे

पेरणी कधीची आहे उशिरा पेरणी केलेली असल्यास लाग व शेंगा कमी येतात.

1 Like

११डिसेंबर

फुल येणाच्या कालावधी निघून गेलाय आता.

काय करायला हवे होते
खरिपाच्या सिझन मधे ति काळजी घेउ

खरीप हंगामात उन्हाचा पारा कमी असतो व हवामान पोषक असतात त्यामुळे फुलधारणा पण व्यवस्थित होते.