भरपूर सिंचनाची व्यवस्था करा, ठिबक मार्फत जीवामृत एकरी @२०० लिटर सोडावे. फवारणी मार्फत बायो स्टीमुलंट@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.