उबळु राहीला

हरभरा उबळु राहील त्यासाठी कोणते औषध मारावे

1 Like

आता फवारणी करून योग्य ते नियंत्रण होणार नाही.
बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते मर रोगावर उपचारासाठी