डाळिंब कळि गळत आहे

कळी गळुन जात आहे काय करावे

खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करावे.
जिवामृत स्लरी @२०० लिटर/ एकरी सोडावे.
खत व्यवस्थापन मध्ये ०.५२.२४@५ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.