मोसंबी कलमा

मोसंबी कलमावर मवा व अळी पडली आहे काय उपाय करवा

1 Like

मोसंबी कमलावर नागअळी व मावा काळी माशी (मावा) किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणत होतो. नियंत्रण करिता इमिडाक्लोप्रीड १७.८%@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.