किड मवा

टमोटा ला मवा आला आहे तरी कोणती फवारणी करु या साठी औषध सांगा

मावा कीड बरोबर टूटा नागअळीची पण लक्षणे दिसत आहे.
नियंत्रण करिता शेतात एकरी @५० चिकट सापळे लावावे.
मावा कीड व टूटा नागअळी एकत्रित नियंत्रण करिता निंबोळी तेल @३० मिली + कोराजन @३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.