बुरशीजन्य रोग किड निंयत्रण फूल गळ

मोहोर गळ आणि बुरशीजन्य रोग किड नियंत्रण उपाय सांगा

आंबा पिकात मोहर येणाच्या कालावधीत भुरी तुडतुडे व मोहर गळणे या मुख्य समस्या असतात.
नियंत्रण उपाय:
Imidaclopride १७.८%@१० मिली + सल्फर ८०%/ हेक्झाकोनझोल ५%@३० मिली + प्लानोफिक्स @३ मिली/ १० लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी.

best👌