काय झालं याला

या वर काय फावारता येईल

1 Like

पाणी कमतरता, अन्नद्रव्य कमतरता दिसत आहे. त्यामुळे झाड पिवळे दिसत आहे. पाणी व्यवस्थापन करावे. अन्नद्रव्ये व्यवस्थापनात @१०० ग्रॅम युरिया + ५० ग्रॅम स्फुरद+ ५० ग्रॅम पोटॅश + २ किलो चांगल कुजलेले शेणखेत/ झाड मातीत मिसळून द्यावे.

thanks