जांभळा करपा आणि फुलकिडे नियंत्रण

जांभळा करपा आणि फुल किडे कोणती फवारणी करावी मध माशी येण्यासाठी काय करावे

2 Likes

गोट कांदा पिक फुलोरा अवस्थेत आल्यास शक्यतो फवारणी टाळावी कारण परागीकरण होण्यास अडथळा येतो.
शक्यतो या अवस्थेत फुलकिडे नियंत्रण करिता जैविक कीट नियंत्रण करणे आवश्यक आहे.
जैविक फुलकिडे नियंत्रणासाठी Thripsraze + Balanstic @२० मिली किंवा निम तेल@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.