2 Likes
सध्याचे नियोजन बायोस्टीमुलंट (अमिनो अॅसिड) सोबत १२:६१:०० @५० ग्रम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
०.५२.३४ @ ५ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक मार्फत सोडावे.
५०% पेक्षा जास्त फुलधारणा झाल्यास फवारणी करणे टाळावे.