सोयाबिनला फुल धारणा

माझ्या सोयाबिनिची वाढ चा्गली झालेली असुन तिला जास्त फुल लागण होण्यासाठी उपाय सुचवा

होमोब्रासिनोलाइड द्यावे का

हो चालेल @१० मिली /१० लिटर पाणी याप्रमाणे घ्या सोबत १२:६१:०० विद्राव्ये खत @५० ग्रॅम घेता येईल.