टरबूज

टरबूज लागवड करुन आज एक महीना झाला वाढ व रोपे योग्य आहे का योग्य नसल्यास उपाय सांगा

वाढ व्यवस्थित आहे. आता पुढचे नियोजन १२:६१:०० व १३:४०:१३ प्रत्येकी @५ किलो /एकर २०० लिटर पाण्यात मिसळून
८ दिवसाच्या अंतराने ठिबक द्वारे सोडावे.
रसशोषक कीड नियंत्रण करिता एकात्मिक पद्धतीने नियोजन करावे.
निळे पिवळे चिकट सापळे @५०/एकरी लावावे.

इतर काही समस्या असेल तर फार्मप्रीसाईज अप मार्फत सल्ला देण्यात येईल.