बहुस्तरीय शेती प्लॉट मधील पपई ची पाने पिवळी पडून पणे अंकुचन होत आहे.
काय करावे.
            
            
              
              
              1 Like
            
            पपया रिंग स्पॉट रोगाची लक्षणे आहेत त्वरित अशी झाडे काढून नष्ट करा. रोगाचा प्रसार मावा या रस शोषक किडीमुळे होतो.
नियंत्रण करिता थायमेथोझाम २५% (actra)१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
              
              
              1 Like
            
            