गहु

गहू ओंब्या मध्ये आलाय एखादी फवारणी घ्यावी लागेल का

वजन व दाणे पोसण्यासाठी ०.५२.३४ विद्राव्ये खत @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.