जस्त (झिंक) ची कमतरता दिसत आहे. नियंत्रण करिता शेणखत @५ किलो + ५० ग्रॅम झिंक/ झाड याप्रमाणे द्यावे.
फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्र्वे @२० ग्रॅम + बायोस्टीमुलंट@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.