मोसंबी माहिती

मोसंबी चे फुलं गळ न होण्यासाठी काय करावे

मोसंबीमध्ये फुल गळीचे मुख्य कारण अन्नद्रव्यांचा असमतोल व्यव्स्थापन, कीड व रोगांचा प्रादुर्भाव व पाणी व्यवस्थापन यामुळे होते.
आंबे बहार दरम्नयान वीन फुट वर नागअळी व सीट्रस सायला, काळी माशी व पाने खाणारीअळी यामुळे देखील होते. नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम २५% (अक्ट्रा)@१० ग्रॅम + कार्बेन्डेझिम ५०% (बाविस्टीन) ३० ग्रॅम + बायोस्टीमुलंट @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळधारणा दरम्यान बागेला पाण्याचा ताण पडू देऊ नये.
खत व्यवस्थापन
५ किलो शेणखत @२० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रवे /झाड याप्रमाणे द्यावे.