पुदिना, हिरवा कांदा यांचे भाव प़ती नग आहे का प़ती क्कींटल आहे

माझ्या मते भाव हा प़ती नग असावा.

@नितीन जी मार्केटनुसार ठरलेले असते, काही मार्केटमध्ये नगावर तर काही मध्ये प्रति क्विंटल याप्रमाणे दर ठरलेले असते.

is it correct??

We will look into this and resolve it.