फोटो स्पर्धा

फोटो स्पर्धे मध्ये गॅलरीमधून फोटो अपलोड होत नाही
आणि कॅमेऱ्यातून फोटो अपलोड होतो पण फोटोची
क्लेरिटी येत नाही म्हणजे अति सूक्ष्म कीड त्या मध्ये बरोबर दिसत सुद्धा नाही

काही निवडक मोबाईल फोम मध्येच अशी अडचण येत आहे.

1 Like

या वर काही उपाय