कापसाचे नवीन भाव अपडेट का होत नाही
काल सर्वर डाऊन असल्याने बाजारभाव अपडेट झालेले नसेल.
आजचे बाजारभाव अपडेट होईल.
तुमचा जिल्हा कोणता ?
जालना
जालना कमीत कमी 9500 जास्तीत जास्त 9985 सर्वसाधारण 9700
1 Like