बेबी कॉर्न

बेबी कॉर्न कशी आणि केव्हा लावावी आणि बेबी कॉर्न विषयी माहिती

बेबी कोर्नची मकापिक प्रमाणेच करावी.
पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम @३ ग्रॅम/किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
दोन ओळीतील अंतर ४५ सेमी व दोन रोपातील अंतर १५ सेमी असे ठेवावे.

1 Like

विकत घेणारे मिळेल का

तुमच्या भागावर अवलंबून आहे. शक्यतो व्यापारी कृषी उत्तप्न बाजारसमिती मधूनच खरेदी करतात.