फुलकिडे या रस शोषक किडीमुळे फुलांची पाकळी काळ्या पडल्या आहे. फुलकिडे नियंत्रण करिता ५% निंबोळी अर्क + फिप्रोनील ५%(रीजेंट) @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.