सोयाबीन

सोयाबीन लागवड फेब्रुवारी महिन्यात केली तर चालेल का ओळीतील अंतर किती ठेवावे

आता पेरणी केल्यास अपेक्षित उगवण होणार नाही व उत्पादन पण भेटणार नाही. उन्हाळी सोयबीन लागवड साठी १५ जानेवारी पर्यंत लागवड करता येते.आता फार उशीर झालेला आहे.