अमृतपाणी बनवण्याची प्रक्रिया

अमृतपाणी बनवण्याची प्रक्रिया काय आहेव ते कोणत्या पिकासाठी वापरता येईलव ते बनवण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे

2 Likes

10 किलो गाई चे शेण+ 10 लिटर गाई चे गोमूत्र +1किलो बेसन +1 किलो गूळ शक्य असल्यास थोडे तूप टाकून एक्या टाकी मध्ये एकत्र करून रोज एक किंवा दोन वेळेस काठीने हलविणे 10 दिवसा नंतर त्या मध्ये 200 लि पाणी टाकून ते कोणत्या हि पिका साठी वापरू शकता .