19:19:19 विद्राव्ये खत @70 ग्रॅम + अमिनो असिड@30 मिली + निंबोळी अर्क @30 मिली/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.