मक्का

ही अमेरिकन लष्करी आळी खूप आली मक्का वर उपाय सांगा

मका पीक वाढीच्या अवस्थेत असेल तर सुरूवातीला spinoterom 11%( डेलीगेट)@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.