डाळिंब कळी निघण्यासाठी काय करावे

तुम्ही सांगितल्याप्रमाणे खताची मात्रा दिली आहे कळी निघण्यासाठी फवारणी मधून कोणते औषध घ्यावे व ड्रीप ने कोणते खत द्यावे

कळी निघण्याच्या अवस्थेत स्ट्रेप्टोसायक्लिन @३ ग्रॅम +कार्बेन्डाझिम(बाविस्टीन)@३० ग्रॅम+थायामेथोक्सम २५% (अक्ट्रा)@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कळी निघण्यासाठी १२:६१:०० @५ किलो + अम्बिषण/इसबिओन @१ लिटर/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे /एकर सोडावे.

1 Like