कांदा पिकावर काय होत आहे

कांदा पिंगट आहे त्यासाठी काय उपाययोजना करावी

कॅब्रियोटाॅप (मेटीराम ५५% + पायराक्लोस्ट्रोबिन ५% WG)@१५ ग्रॅम + बायोस्टीमु लंट + ३० मिली+ सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.