कांद्या वरील करपा

कंद्या वरील करपा जाण्यासाठी कोणते औषधी वापरावे

स्कोर @१० मिली+ कवच @३० ग्रॅम+प्लांट बायोस्टीमुलंट @३० मिली + स्टीकर @५ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद सर