भूईमूग

भुईमूग मर लागलि आहे या साठी औषध कोणते वापरा्वे

भुईमूग मूळकूज / मर रोगाच्या नियंत्रणासाठी मिथील थायफिनेट ७०%@५ ग्रॅम/ लिटर पाण्यात मिसळून आवळणी घालावी.