भात लाऊन १५ दिवस झाले कोणता खतांचा डोस द्यावा

अवनी जातीचे बियाणे आहे लागवड दि. ०७-०७-२०२०ची आहे कोणते खत वापरावे

भात लागवड श्री पद्धतीने केली असेल तर युरिया डीएपी-ब्रिकेट्स १७०किलो प्रति हेक्टर या प्रमाणात वापराव्यात.
किंवा
लागवडीच्यावेळी
डीएपी ११० किलो, युरिया ६५ किलो आणि एम ओ पी ८६ किलो प्रति हेक्टरी द्यावे.

लागवडी नंतर ३० दिवसांनी ५५ किलो युरिया द्यावा.

लागवडी नंतर ६० दिवसांनी ५५ किलो युरिया द्यावा.

या बरोबर १५ ते २० दिवसांच्या अंतराने जीवामृत स्लरी एकरी २०० लिटर या प्रमाणे ४ वेला द्यावी.

लागवड- RCFचे 15:15:15 2 व युरिया 1 झिंक 5 किलो फारेस 5किलो बोरॅन 5 किलो रिझेट 5 किलो हुमिक 5 किलो प्रती एकर टाका मिक्स करून टाका.
फवारणी- 19:19:19 एक किलो व सेलिओ 250ग्रॅम व हमला 150ml सहा ते सात पंप होतील प्रती पंप 10 ml स्टिकर वापरा. फवारणी करा…