मर लागलि

भुईमूग पिकास मर लागलि आहे या साठि औषध

जिथे मर रोगाची लक्षणे दिसत आहे त्याठिकाणी स्पॉट ड्रेंचींग म्हणून कार्बेन्डेझिम ५०% (बाविस्टीन)@ ५ ग्रॅम/लिटर या प्रमाणे मिसळून आळवणी घालावी.

ताकत (हेक्साकोनाझोल 5% + कॅप्टन 70% WP )**@**५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून पाट पाण्याच्या साहायाने सोडावे.