कांदा

कांदा पिवळा झाला आहे

गोट कांदा लागवड करताना हचांगल्या प्रतीचे बेणे निवड हे खूप महत्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यानी चांगल्या दर्जेचे व खात्रीशीर बेणे निवड केकेली आहे त्यांच्या गोट लागवडीमध्ये करपा व मर रोगाची लक्षणे कमी आहे.

मर रोग नियंत्रण करिता रोको (थायोफेनेट मिथाइल ७० % WP)@५०० ग्रॅम + ब्लू कॉपर (कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० WP)@ ५०० ग्रॅम + हुमिक असिड@१ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून / एकर आळवणी घालावी.

करपा रोगाच्या नियंत्रण करिता स्कोर (डायफेन्कोनॅझोल २५% EC) @१० मिली + कवच (क्लोरोथॅलोनिल ७५% WP) बायोस्टीमुलंट + ३० मिली+ सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like