गोट कांदा

गोट कांदा विषय माहिती सांगा लागवाढ होऊन 1 महिने झाले आहे अजून खत दिलेले नाही व फ़वारणी केलेली नाही

आता सध्या ठिबकद्वारे १९:१९:१९@५ किलो/+१ किलो ह्युमिक अॅसिड/ २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.

गोट कांदा पिकात गाभ्यामध्ये फुलकिडेची लक्षणे आढळून येतात. नियंत्रण करिता सुरुवातीला निंबोळी अर्काची फवारणी करावी. जास्तच प्रमाण वाढल्यास फिप्रोनील ५% SC@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.