सीड कांदा

कांदास्टप वाकडे व त्याचे फुटवे वाढण्यासाठी उपाय सांगा

बियाणे प्लॉट मध्ये फुटवेवाढी साठी सुरुवातीलाच नियोजन करावे. आता खूप उशीर झालेला आहे.
पात वाकडी होत असेल तर कॅल्शियम + बोरॉन@20 ग्रॅम/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.