करपा

करपा पडायला लागला आहे तर आमाला उपाय सांगावेत

करपा रोगाच्या नियंत्रण करिता प्रोपीकोनॅझोल २५% EC@ १० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.