व्यंकटेश जी अंतर पीक घेतलेले आहे का कापूस मध्ये खाली मुळ्या उकडून पाहा अळी आहे का बघा.
नाही तर मूळकूज झालेला असेल त्या साठी ट्राय कोड्रमा @५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून अवलनी करावी.